मराठी लिखाण

केवळ मराठी भाषा समजणाऱ्या मराठी लोकांना कोण मदत करू शकेल?

इंटरनेटला कोणताही तंत्रज्ञान संबंधित नवीन शिकायचे म्हटले, तर जवळपास 80-90 टक्के इंग्रजी भाषेत माहिती मिळते, मग अशा वेळेस ज्यांना फक्त मराठी भाषेचेच ज्ञान आहे, अश्यानी इंटरनेटचा वापर करावा तरी कसा? या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही InTechnologies.in सोबत मराठी भाषेवर कार्यरत आहोत, आणि त्यासाठी आम्हाला तुमची म्हणजे मराठी मनशांची मदत लागेल.

Maharastra Map - InTechnologies.in
Maharastra Map – InTechnologies.in

आपण नियमित पणे इंटरनेटचा वापर करतो, परंतु खूप थोड्या प्रमाणातच मराठी ब्लॉग लिहिण्यासाठी उपलब्ध आहेत. आपणही स्व:त मराठीत ब्लॉग लिहू शकतात. आपल्या मराठी लोकांनी, आपल्या मराठी लोकांपर्यंत मराठी भाषेमध्ये आपले तंत्रज्ञानाबद्दल चे ज्ञान इंग्लिश न समजणाऱ्या लोकांसाठी लिहावे
असे कोणीही जे विद्यार्थी/ शिक्षक / अभियंता / डॉक्टर ज्यांना लिहिण्याची आवड आहे ते मराठी ब्लॉग लिहू शकतात.

कृपया आपण आमच्या सोबत मराठी लोकांसाठी जोडून घेण्यास उत्साही असल्यास “Contact Us” येथे प्रत्युत्तर द्या, किंवा ई-मेल [email protected] वर संदेश पाठवा.

Facebook
Twitter
Pinterest
LinkedIn
Instagram
Follow by Email
YouTube
Telegram
RSS
WhatsApp